डिविडंडपासून स्टॉक स्प्लिटपर्यंत... चालू आठवड्यात शेअर बाजारात होणार मोठी उलथापालथ
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  डिविडंडपासून स्टॉक स्प्लिटपर्यंत... चालू आठवड्यात शेअर बाजारात होणार मोठी उलथापालथ

डिविडंडपासून स्टॉक स्प्लिटपर्यंत... चालू आठवड्यात शेअर बाजारात होणार मोठी उलथापालथ

डिविडंडपासून स्टॉक स्प्लिटपर्यंत... चालू आठवड्यात शेअर बाजारात होणार मोठी उलथापालथ

Dec 24, 2024 04:05 PM IST
  • twitter
  • twitter
Stock Market News In Marathi : चालू आठवड्यात माझगाव डॉक शिपयार्डपासून ते वेदांतापर्यंत ८ कंपन्यांच्या शेअर्सवर सर्वांचं लक्ष राहणार आहे. या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाबतीत डिविडंड, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट यासारख्या कॉर्पोरेट अ‍ॅक्शन दिसणार आहेत.
Corporate Actions This Week : चालू आठवड्यात काही कंपन्यांचे शेअर एक्स-डिविडंड तर काही शेअर्स एक्स-बोनस ट्रेड करणार आहेत. कोणत्या कंपन्यांच्या बाबतीत काय घडामोडी घडणार आहेत. पाहूया…
twitterfacebook
share
(1 / 9)

Vedanta Dividend Ex-Date : वेदांतानं आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी प्रत्येक शेअरवर ८.५ रुपये अंतरिम लाभांश घोषित केला आहे. कंपनीनं वर्षभरात दिलेला हा चौथा लाभांश आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांना तब्बल ३,३२४ कोटी रुपये दिले जातील. लाभांशासाठी पात्र ठरण्याची तारीख मंगळवार, २४ डिसेंबर २०२४ म्हणजेच आज आहे.
twitterfacebook
share
(2 / 9)

mazagon dock shipbuilders Split Issue : माझगाव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी कंपनीनं २:१ या प्रमाणात शेअर्स विभाजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा १० रुपये दर्शनी मूल्याचा शेअर प्रत्येकी ५ रुपये दर्शनी मूल्याच्या २ शेअर्समध्ये विभाजित होणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट २७ डिसेंबर २०२४ आहे.
twitterfacebook
share
(3 / 9)

aayush wellness Bonus Shares : आयुष वेलनेस या कंपनीनं १:२ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ शेअरधारकांना प्रत्येक दोन शेअर्समागे एक बोनस शेअर मिळेल. यासाठी गुरुवार, २६ डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(4 / 9)

Bharat Global Developers Ltd : भारत ग्लोबल डेवलपर्स कंपनीच्या संचालक मंडळानं दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. कंपनीनं ८:१० या प्रमाणात बोनस आणि १०:१ या प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केलं आहे. दोन्हींची रेकॉर्ड डेट गुरुवार, २६ डिसेंबर २०२४ ही निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती पुढं ढकलण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(5 / 9)

NMDC Bonus Shares : एनएमडीसीनं २:१ या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा केली असून २७ डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच, प्रत्येक शेअरसाठी दोन नवीन इक्विटी शेअर्स दिले जाणार आहेत. याअंतर्गत ५८६ कोटींहून अधिक इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत.
twitterfacebook
share
(6 / 9)

Anupam Finserv Rights Issue : अनुपम फिनसर्व्ह कंपनीनं ०.७५ रुपयांच्या प्रीमियमसह १.७५ रुपये प्रति शेअर दरानं ११.५ कोटी पेक्षा जास्त इक्विटी शेअर्सचा राइट्स इश्यू जारी केला आहे. याची रेकॉर्ड डेट २७ डिसेंबर २०२४ आहे.
twitterfacebook
share
(7 / 9)

Evans Electric Bonus Share : इव्हान्स इलेक्ट्रिकनं शेअरहोल्डर्ससाठी १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट गुरुवार, २६ डिसेंबर २०२४ आहे. इव्हान्स इलेक्ट्रिक सध्या सेबीच्या (ASM – फेज 1) लिस्टमध्ये आहे.
twitterfacebook
share
(8 / 9)

Dhanlaxmi Bank Rights Issue : धनलक्ष्मी बँकेचा राइट्स इश्यू ८ जानेवारी २०२५ रोजी खुला होणार असून २८ जानेवारी २०२५ रोजी बंद होईल. प्रत्येक शेअरमागे २१ रुपयांच्या या इश्यूची रेकॉर्ड डेट २७ डिसेंबर २०२४ ही आहे.
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज