मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अबराम ते आराध्या, कलाकारांनी देवांच्या नावावर ठेवली आहेत आपल्या मुलांची नावं

अबराम ते आराध्या, कलाकारांनी देवांच्या नावावर ठेवली आहेत आपल्या मुलांची नावं

24 June 2022, 21:29 IST Payal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 21:29 IST
  • काही कलाकारांच्या मुलांच्या नावाच्याही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.
बॉलिवूड कलाकारांची मुलं नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कुणी आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असतं तर कुणी आपल्या सौंदर्यासाठी. पण काही कलाकारांच्या मुलांच्या नावाच्याही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. या कलाकारांनी आपल्या मुलांच्या नावासाठी अशा नावांची निवड केली ज्याचा संबंध थेट देवांसोबत आहे.

(1 / 8)

शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम क्युटनेसच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे. त्याच्या नावाचा अर्थ दोन शब्दांपासून बनला आहे. अब हा शब्द अब्राहाम म्हणजे इस्लाम धर्मातील पैगंबर यांच्या नावातील आहे. आणि राम हा शब्द हिंदू देवता राम यांचा आहे. हे दोन शब्द जोडून त्याने अबराम हे नाव ठेवलं आहे.

(2 / 8)

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन आहे. तिच्या नावाचा अर्थ आहे देवाची पूजा करणं.

(3 / 8)

हृतिक रोशन याच्या मुलांची नाव ऋदान आणि ऋहान आहेत. ऋदान च्या नावाचा अर्थ आहे मोठ्या मनाचा तर ऋहान चा अर्थ आहे ज्याला देवाने स्वतः निवडलंय.

(4 / 8)

अनुष्का शेट्टी आणि विराट कोहली यांच्या मुलीचं नाव वामिका आहे. तिच्या नावाचा अर्थ आहे देवी दुर्गा.

(5 / 8)

शिल्पा शेट्टी हिच्या मुलाचं नाव आहे वियान. त्याच्या नावाचा अर्थ आहे कृष्ण. आणि मुलीचं नाव आहे समिशा तिच्या नावाचा अर्थ आहे देवाची सावली.

(6 / 8)

आर माधवन याच्या मुलाचं नाव आहे वेदांत त्याचा अर्थ आहे ज्याला सगळ्या वेदांचं ज्ञान असेल असा

(7 / 8)

प्रियांका चोप्रा हिच्या मुलीचं नाव आहे मालती. या नावाचा अर्थ आहे सदैव सुगंध देणारं फुलं जे देवाचरणी वाहिलं जाईल.

(8 / 8)

इतर गॅलरीज