Friendship Day: कॉलेजच्या दिवसाची आठवण करुन देणारे 'हे' मैत्रिवर आधारित सिनेमे नक्की पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Friendship Day: कॉलेजच्या दिवसाची आठवण करुन देणारे 'हे' मैत्रिवर आधारित सिनेमे नक्की पाहा

Friendship Day: कॉलेजच्या दिवसाची आठवण करुन देणारे 'हे' मैत्रिवर आधारित सिनेमे नक्की पाहा

Friendship Day: कॉलेजच्या दिवसाची आठवण करुन देणारे 'हे' मैत्रिवर आधारित सिनेमे नक्की पाहा

Published Aug 04, 2024 01:51 PM IST
  • twitter
  • twitter
  • Friendship Day 2024: मैत्रीचा हा खास दिवस साजरा करण्यासाठी घर बसल्या मैत्रीच्या नात्यावर आधारित चित्रपट पाहाणे योग्य पर्याय ठरले. त्यासाठी चला पाहूया कोणते चित्रपट आहेत.
Friendship Day 2024: आज संपूर्ण जगात फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. हा दिवशी साजरा करण्यासाठी मैत्रिचे नाते घट्ट करणारे चित्रपट पाहणे योग्य पर्याय ठरु शकतो. चला पाहूया असे कोणते चित्रपट आहेत जे मैत्रिच्या नात्यावर आधारित आहेत.
twitterfacebook
share
(1 / 8)

२००१ साली दिल चाहता है हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

बालपणीचे मित्र आयुष्यात जेव्हा सेटल होतात तेव्हा एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण होते. या सगळ्यावर आधारित 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)

राजकुमार हिराणी यांचा ३ इडियट्स हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा काई पो चे हा चित्रपट देखील मैत्रिच्या नात्यावर आधारित आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

१९७५ साली मैत्रीचे नाते किती घट्ट असते हे दाखवणारा शोले चित्रपट तुफान हिट ठरला होता.
twitterfacebook
share
(6 / 8)

छिछोरे हा चित्रपट देखील हृदयाला स्पर्श करणारा आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

छिछोरे हा चित्रपट देखील हृदयाला स्पर्श करणारा आहे.

अतरंगी मित्रांची कथा ही फुकरे चित्रपटात पाहायला मिळणार.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज