(6 / 13)व्हाईट विंग वुड डक हा आसामचा राज्य पक्षी आहे. बदकांमध्ये हा सर्वात छोटा पक्षी आहे. यांची लांबी ३० ते ३५ इंच पर्यंत असते. ही प्रजाती केवळ रात्रीच्या वेळेस आहार घेते, ज्यात बिया, धान्य, तांदूळ, वनस्पती, कीट आणि लहान मासे यांचा समावेश आहे. जगातील दुर्मिळ बदकांपैकी ही एक प्रजाती मानली जाते. सध्या अतिरिक्त शिकारीमुळे या पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.