Croatia fan Ivana Knoll: सर्वात हॉट मिस्ट्री गर्ल, ‘ही’ क्रोएशियाची अप्सरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Croatia fan Ivana Knoll: सर्वात हॉट मिस्ट्री गर्ल, ‘ही’ क्रोएशियाची अप्सरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Croatia fan Ivana Knoll: सर्वात हॉट मिस्ट्री गर्ल, ‘ही’ क्रोएशियाची अप्सरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Croatia fan Ivana Knoll: सर्वात हॉट मिस्ट्री गर्ल, ‘ही’ क्रोएशियाची अप्सरा आहे तरी कोण? पाहा PHOTOS

Published Dec 11, 2022 07:23 PM IST
  • twitter
  • twitter
  • Croatia fan Mystery Girl ivana knoll: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी बलाढ्य ब्राझीलला धुळ चारत सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली. क्रोएशियाच्या संघाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अशातच क्रोएशियाची एक फॅन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिच्या हॉट आऊट फीटने कतारचे वातावरण आणखी तापल्याचे पाहायला मिळत आहे. ही मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण, हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
फिफा विश्वचषकात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी क्रोएशियाचे चाहते मोठ्या संख्येने कतारला पोहोचले आहेत. वास्तविक, क्रोएशियाचा संघ फिफा विश्वचषक २०१८ चा उपविजेता संघ आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

क्रोएशियाच्या चाहत्यांव्यतिरिक्त एक सुंदर मिस्ट्री गर्ल टीमला सपोर्ट करण्यासाठी कतारला पोहोचली आहे. ही मिस्ट्री गर्ल सतत चर्चेत असते.
twitterfacebook
share
(2 / 8)

क्रोएशिया फुटबॉल संघाची चाहती असलेल्या या मिस्ट्री गर्लचे नाव इव्हाना नोल आहे. फुटबॉलचे चाहते इव्हाना नॉलला सर्वात हॉट फॅन म्हणून ओळखतात.
twitterfacebook
share
(3 / 8)

वास्तविक, इव्हाना नोल FIFA विश्वचषक २०१८ पासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या संघाला चिअर करताना दिसते. क्रोएशियाच्या प्रत्येक सामन्यादरम्यान इव्हाना नॉल स्टेडियममध्ये उपस्थित असते.
twitterfacebook
share
(4 / 8)

इव्हाना नॉलबद्दल सांगायचे तर, या मॉडेलचा जन्म जर्मनीमध्ये झाला आहे. मात्र, त्यानंतर ती क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये राहू लागली. सध्या ती मियामीमध्ये राहते.
twitterfacebook
share
(5 / 8)

इव्हाना नोलने २०१६ मध्ये मिस क्रोएशिया स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, या स्पर्धेत इव्हाना नॉलला विजय मिळवता आला नाही. याशिवाय इव्हाना नोल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.
twitterfacebook
share
(6 / 8)

क्रोएशियन मिस्ट्री गर्ल इव्हाना नॉलचे इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन्स फॉलोअर्स आहेत. तिचे हॉट फोटोस सतत व्हायरल होत असतात. 
twitterfacebook
share
(7 / 8)

Croatia fan Mystery Girl ivana knoll
twitterfacebook
share
(8 / 8)

Croatia fan Mystery Girl ivana knoll

(all photos- ivana knoll instagram)
इतर गॅलरीज