(8 / 7)उडीद डाळीसोबत दही खाऊ नका-दही आणि उडीद डाळ यांचे मिश्रण, जसे की दही वडे, कधीकधी पचन समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे गॅस, पोटात जडपणा आणि अपचन होऊ शकते. विशेषत: कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांनी ते खाणे टाळावे. जर तुम्ही उडीद डाळ खाल्ले असेल तर किमान 2 तासांनंतरच दही खा.