Gut Health: निरोजी जीवनासाठी उचला लहान पावले, आतडे संतुलित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gut Health: निरोजी जीवनासाठी उचला लहान पावले, आतडे संतुलित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Gut Health: निरोजी जीवनासाठी उचला लहान पावले, आतडे संतुलित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Gut Health: निरोजी जीवनासाठी उचला लहान पावले, आतडे संतुलित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

May 02, 2024 12:08 AM IST
  • twitter
  • twitter
  • Tips To Balance Gut: निवांत असताना खाण्यापासून ते अन्न चांगल्या प्रकारे चावून खाण्यापर्यंत दररोज आपल्या आतड्याचा समतोल राखण्यासाठी आपण काही छोटे बदल करू शकतो. कोणते ते पाहा.
आतडे आणि हार्मोनल हेल्थ एकमेकांशी जोडलेले आहे. निरोगी जीवनासाठी आतड्याचे आरोग्य चांगले राखणे महत्वाचे आहे. "आतडे आणि हार्मोनल सिस्टम इतके एकमेकांशी जोडलेले आहेत की हार्मोन्सला समर्थन देणे आतड्याला आधार देण्यापासून सुरू होते. आपल्या आतड्याला सपोर्ट देण्याचे सोपे मार्ग येथे आहेत, ज्यात आपण काय खातो ते बदलणे समाविष्ट नाही," निसर्गोपचार डॉक्टर कोरिना डनलप यांनी दररोज आतडे संतुलित करण्याचे काही मार्ग सांगितले आहेत.
twitterfacebook
share
(1 / 6)
आतडे आणि हार्मोनल हेल्थ एकमेकांशी जोडलेले आहे. निरोगी जीवनासाठी आतड्याचे आरोग्य चांगले राखणे महत्वाचे आहे. "आतडे आणि हार्मोनल सिस्टम इतके एकमेकांशी जोडलेले आहेत की हार्मोन्सला समर्थन देणे आतड्याला आधार देण्यापासून सुरू होते. आपल्या आतड्याला सपोर्ट देण्याचे सोपे मार्ग येथे आहेत, ज्यात आपण काय खातो ते बदलणे समाविष्ट नाही," निसर्गोपचार डॉक्टर कोरिना डनलप यांनी दररोज आतडे संतुलित करण्याचे काही मार्ग सांगितले आहेत.(Shutterstock)
दिवसभर ताहीतरी खात राहण्याऐवजी आपण नियमित जेवण केले पाहिजे. हे आतड्याला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(2 / 6)
दिवसभर ताहीतरी खात राहण्याऐवजी आपण नियमित जेवण केले पाहिजे. हे आतड्याला चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करते.(Unsplash)
रात्री १२-१३ तास उपवास केल्याने पचनास विश्रांती मिळण्यास मदत होते. हे शरीराच्या सर्केडियन रिदमला देखील समर्थन देण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(3 / 6)
रात्री १२-१३ तास उपवास केल्याने पचनास विश्रांती मिळण्यास मदत होते. हे शरीराच्या सर्केडियन रिदमला देखील समर्थन देण्यास मदत करते.(Unsplash)
विशेषत: जेवणासोबत कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. कोल्ड ड्रिंक्सचे नियमित सेवन टाळावे. 
twitterfacebook
share
(4 / 6)
विशेषत: जेवणासोबत कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. कोल्ड ड्रिंक्सचे नियमित सेवन टाळावे. 
अन्न चांगले चावून खाल्ल्याने ते लाळेत मिसळण्यास मदत होते, ज्यामध्ये पाचक एंजाइम असतात. हे कार्बोहायड्रेट्सचे विघटन आणि पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास देखील मदत करते. 
twitterfacebook
share
(5 / 6)
अन्न चांगले चावून खाल्ल्याने ते लाळेत मिसळण्यास मदत होते, ज्यामध्ये पाचक एंजाइम असतात. हे कार्बोहायड्रेट्सचे विघटन आणि पोषक द्रव्यांचे शोषण करण्यास देखील मदत करते. (Pixabay)
काम करताना जेवण्यापेक्षा ब्रेक घेऊन रिलॅक्स झाल्यावर जेवायला हवं. हे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करण्यास मदत करते. जे पुढे पाचक कार्यांना चालना देण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(6 / 6)
काम करताना जेवण्यापेक्षा ब्रेक घेऊन रिलॅक्स झाल्यावर जेवायला हवं. हे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करण्यास मदत करते. जे पुढे पाचक कार्यांना चालना देण्यास मदत करते.(unsplash)
इतर गॅलरीज