सकाळी उठल्यानंतर प्रथम तुमचे शरीर हायड्रेट करा, म्हणजेच एक ग्लास कोमट पाणी प्या. कारण शरीरात साचलेली विषारी द्रव्ये मल आणि लघवीच्या मदतीने बाहेर निघून जातात. ते चेहऱ्यावर चमक आणते.
(Freepik)नंतर आपला चेहरा पूर्णपणे धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण आणि तेल निघून जाते. तसेच त्वचा फ्रेश होते.
(Freepik)त्यानंतर त्वचेला चांगले मॉइश्चराइझ केले पाहिजे. त्यासाठी चेहऱ्यावर सीरम लावा. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
(Freepik)