Diet Tips: मूड सुधारण्यासाठी आणि नैराश्य दूर करण्यासाठी आहारात या गोष्टी घ्यायला विसरू नका!
- Nutrients for Mood and Depression: प्रोटीन असो वा व्हिटॅमिन डी, येथे काही पोषक तत्त्वे आहेत जी तुमचा मूड सुधारण्यासाठी आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी आहारात समाविष्ट केली पाहिजे.
- Nutrients for Mood and Depression: प्रोटीन असो वा व्हिटॅमिन डी, येथे काही पोषक तत्त्वे आहेत जी तुमचा मूड सुधारण्यासाठी आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी आहारात समाविष्ट केली पाहिजे.
(1 / 7)
आपण जे अन्न खातो आणि आपण जी जीवनशैली जगतो त्याचा आपल्या भावनांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. मूड सुधारण्यात आणि नैराश्य दूर करण्यात अन्न महत्त्वाची भूमिका बजावते. येथे काही मार्ग आहेत ज्यात अन्नाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो," असे पोषणतज्ञ अंजली मुखर्जी यांनी काही डायट टिप्स शेअर करताना लिहिले.(Unsplash)
(2 / 7)
फळे, भाज्या आणि फायबर समृध्द फूड यासारखे स्मार्ट कार्बोहायड्रेट तुमचे मूड सुधारण्यास मदत करतात.(Unsplash)
(3 / 7)
प्रथिने डोपामाइन आणि सेरोटोनिनच्या उत्पादनात भर घालतात, जे चांगले मूड तयार करण्यासाठी जबाबदार असते. म्हणून प्रथिनेयुक्त आहार आवश्यक आहे.(Unsplash)
(4 / 7)
ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडचा आहारात समावेश करण्यासाठी अक्रोड आणि फ्लेक्ससीड्सचे सेवन करावे. ते मेंदूचे आरोग्य बूस्ट करण्यास मदत करतात.(Unsplash)
(5 / 7)
व्हिटॅमिन बी मेंदूला ऊर्जा पुरवठा करण्यास आणि मानसिक क्षमता वाढविण्यात मदत करते. त्यामुळे ते नैराश्याविरूद्ध अडथळा म्हणून काम करते.(Unsplash)
(6 / 7)
सेलेनियम-समृद्ध अन्न जसे की बीन्स आणि शेंगा हे मूड सुधारण्यास आणि चिंतेची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.(Unsplash)
इतर गॅलरीज