(1 / 8)आयुष्यात कधीही अपयशाला सामोरे जावे लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळो आणि तुमचे संपूर्ण आयुष्य सुख-सुविधांमध्ये व्यतीत होवो, त्रास सहन करावा लागू नये, असे वाटत असेल तर अशा वेळी आचार्य चाणक्यांचे वचन ध्यानात ठेवून यशाचा मार्ग सुकर करता येतो.