iPhone 14: फ्लिपकार्टवर आयफोन १४ आकर्षक डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
(1 / 5)
६.१ सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले असलेला आयफोन १४ आता फ्लिपकार्टवर कमी किंमतीत उपलब्ध आहे.(Amazon)
(2 / 5)
आयफोन १४ मध्ये 4k डॉल्बी व्हिजन ३० एफपीएसपर्यंत सिनेमॅटिक मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.(Apple)
(3 / 5)
आयफोन १४ खरेदीवर ग्राहकांना ४८ हजारांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.(Amazon)
(4 / 5)
एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर २५०० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसारख्या बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. आयफोन १४ मध्ये क्रॅश डिटेक्शन टेक्नॉलॉजीसारखे सिक्युरिटी फीचर्स देण्यात आले आहेत.(Apple)
(5 / 5)
आयफोन १४ एकदा चार्ज केल्यानंतर दिवसभर काम करते. सिरॅमिक शील्ड, वॉटर रेझिस्टन्स यांसारख्या खास फीचर्ससह २० तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक शक्य आहे.(Apple)