(3 / 6)केळीमध्ये साखरचे प्रमाण जास्त असते असे सर्वांनाच वाटत असते. पण याच केळ्यामध्ये आपल्या शरीराला, विशेषत: पोटाच्या भागाला सपाट करण्यासाठी लागणारे घटक असतात. हे एक प्रकारचे कार्बोहायड्रेट आहेत जे पचनास मदत करते. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील चरबी करण्यास मदत होते.