(7 / 7)५) सलग दोन शतके करणारा पहिला भारतीय- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू सॅमसनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडूही हे करू शकले नाहीत. खरं तर, सॅमसन आता सलग दोन T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावणारा पहिला भारतीय ठरला आहे.(BCCI - X)