(2 / 11)हरियाणा पोलिसांनी बुधवारी सकाळी पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पंजाब आणि हरियाणामधील दोन सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पाच वर्षांसाठी सरकारी संस्थांकडून डाळी, मका आणि कापूस खरेदीचा केंद्राचा प्रस्ताव नाकारल्यानंतर बुधवारी पुन्हा मोर्चा काढला.(Ravi Kumar/HT Photo)