(2 / 4)Farmers Elgar Morcha In Buldhana : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी थेट भूमिका घेत वायदेबाजार सुरु करण्याची मागणी केली. कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावं, चालू वर्षातील पिकविमा देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरची मर्यादा न ठेवता हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी तुपकर यांनी सरकारकडे केली आहे.(HT)