साऊथपासून ते बॉलिवूड चित्रपटांपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री शोभिता धुलिपाला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. शोभिता धुलिपाला सध्या कान्स २०२४मधील तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. आता शोभिता धुलिपालाने पुन्हा एकदा गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले असून, त्याचे फोटो शेअर केले आहेत.
(Instagram)शोभिता धुलिपालाने अनेक वेगवेगळ्या शैली दाखवल्या आहेत, ज्या चाहत्यांना आवडतात. शोभिता धुलिपालाचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(Instagram)शोभिता धुलिपालाने अलीकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये तिची किलर स्टाईल दाखवली आहे. आता शोभिता धुलिपालाने आणखी एक फोटोशूट केले आहे, जे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
(Instagram)शोभिता धुलिपालाने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले. शोभिता धुलिपालाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(Instagram)शोभिता धुलिपालाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिची कर्वी फिगर फ्लाँट केली आहे. शोभिता धुलिपालाची बोल्ड स्टाइल चर्चेचा विषय राहिली आहे. शोभिता धुलिपालाने गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये जबरदस्त स्टाईल दाखवली आहे. शोभिता धुलिपालाची किलर स्टाईल पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.
(Instagram)शोभिता धुलिपालाचे सौंदर्य पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. बहुतेक चाहत्यांनी शोभिता धुलिपालाबद्दल म्हटले आहे की, ती एखाद्या अप्सरासारखी दिसत आहे. शोभिता धुलिपाला तिच्या अभिनयाने तसेच, तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांना वेड लावते. शोभिता धुलिपालाची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले असतात.
(Instagram)