बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय फिट आणि हॉट अभिनेत्री म्हणून दिशा पटाणी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर दिशाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
दिशा सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये दिशाच्या अंगावरील टॅट्यू दिसत आहेत. पण हे टॅट्यू कोणत्या भाषेत आहेत? याच अर्थ काय? याबाबत माहिती समोर आलेली नाही.