PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

PHOTOS : ओमर अब्दुल्ला भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत केली पदयात्रा

Published Jan 27, 2023 08:45 PM IST
  • twitter
  • twitter
  • Bharat Jodo Yatra In Kashmir : काही दिवसांपूर्वीच फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधींची भेट घेत भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता ओमर अब्दुल्ला यांनीदेखील काँग्रेसच्या पदयात्रेत सहभाग घेतला आहे.
Bharat Jodo Yatra In Jammu And Kashmir : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज काश्मिर खोऱ्यात पोहचली आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

(Shilpa Thakur)
Bharat Jodo Yatra : यावेळी जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले.
twitterfacebook
share
(2 / 6)

(AFP)
Bharat Jodo Yatra In Kashmir : ओमर अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा करत त्यांना पाठिंबा दिला आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

Bharat Jodo Yatra In Kashmir : भारत जोडो यात्रेत प्रवास करताना राहुल गांधी हे पांढरा टी-शर्ट घालत असल्यामुळं ओमर यांनीही पांढरा टी-शर्ट घातला होता.
twitterfacebook
share
(4 / 6)

(PTI)
काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधी यांची भेट घेत भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनीदेखील पदयात्रेत सहभाग घेतला आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

काश्मिर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असतानाही राहुल गांधींसह अनेक पदयात्रेकरू कोणतेही उबदार कपडे घालत नाहीयेत. त्यामुळं आता राहुल गांधींना थंडी लागत नाही का?, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

काश्मिर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असतानाही राहुल गांधींसह अनेक पदयात्रेकरू कोणतेही उबदार कपडे घालत नाहीयेत. त्यामुळं आता राहुल गांधींना थंडी लागत नाही का?, असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जात आहे.

(Mohammad Amin War)
इतर गॅलरीज