(1 / 6)विश्वास, सहवास आणि समजूतदारपणा यावर नातं बांधलं जातं. एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेणं महत्त्वाचं असलं तरी काही गोष्टी आपल्या नात्यात येऊ देणार नाहीत, याचीही काळजी घ्यायला हवी. रिलेशनशिप थेरपिस्ट कस्तुरी एम यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यापासून आपण आपल्या नात्याचे रक्षण केले पाहिजे.(Unsplash)