मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  फ्लोरल लेहंगा आणि डीपनेक ब्लाऊज, ईशा गुप्ता हिच्या हॉट फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

फ्लोरल लेहंगा आणि डीपनेक ब्लाऊज, ईशा गुप्ता हिच्या हॉट फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

Apr 24, 2024 01:38 PM IST Aarti Vilas Borade

  • अभिनेत्री ईशा गुप्ता ही कायमच हॉट फोटोंसाठी ओळखली जाते. नुकताच तिने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे ईशा गुप्ता. ती सोशल मीडियावर सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच ईशाने लेहंगा परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

ईशाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लेहंग्याला बोल्डनेसचा तडका दिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

फ्लोरल प्रिंट असलेला लेहंगा ईशाना घातला आहे. डिप नेक ब्लाऊज, मोकळे केस, कपाळी टिकली, गळ्यात नेकलेस असा ईशाचा लूक आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या लूकमध्ये ईशा अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

ईशाचे जवळपास प्रत्येक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आता या फोटोंवर देखील नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

ईशाचे जवळपास प्रत्येक फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आता या फोटोंवर देखील नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज