गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून लांब असणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात
सतत बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या इशाने साडी नेसून फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीला उतरत आहे.