(1 / 5)अंटार्क्टिका खंडावर शास्त्रज्ञांना सम्राट पेंग्विनच्या नव्या वसाहती सापडल्या आहेत. जानेवारी महिन्यात ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाने हा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. यापूर्वी २००८-२००९ मध्ये हॅली बे येथील समुद्रातील बर्फावर प्रौढ सम्राट पेंग्विन आणि त्यांचे पिल्ले आढळली होती. ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षण संस्थेनुसार अंटार्क्टिका खंडावर सम्राट पेंग्विनच्या सापडलेल्या नव्या चार वसाहती अनेक वर्षांपासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे, परंतु शास्त्रज्ञांनी यापूर्वी त्यांना पाहिले नव्हते.((Richard Burt/British Antarctic Survey via AP))