(8 / 8)मृणाल ठाकूरचा बेज अनारकली सेट हा सौंदर्याचा प्रतिक आहे. हा आकर्षक ड्रेस हाताने केलेल्या भरतकामाने आणखी सुंदर झाला आहे. तर दुपट्ट्यामध्ये आरसे, डबका वर्क, जरी, कटदाना, सिक्वीन्स आणि मोती यांचे सुंदर काम आहे. नाजूक काम आणि कमी ग्लॅमरसह हा ड्रेस तुम्हाला ईदच्या दिवशी हटके लुक देईल. (Instagram/@mrunalthakur)