(2 / 7)इजिप्तच्या लोकीना सलाहने १७ नोव्हेंबर रोजी मेक्सिकोत झालेल्या मिस युनिव्हर्स २०२४ स्पर्धेत इतिहास रचला. ७३ वर्षांच्या इतिहासात टॉप ३० मध्ये पोहोचणारी लोकीना पहिली इजिप्शियन सुंदरी ठरली आणि चेहऱ्यावर पांढरा डाग असलेल्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी ती पहिली महिला ठरली.(Instagram )