(1 / 10)हेलिकॉप्टर अपघातात ठार झालेलेले इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी परराष्ट्र मंत्री आणि इतरांच्या मृत्यूप्रकरणी इराणमध्ये पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी ताब्रिझच्या रस्त्यावर हजारो इराणी काळे कपडे परिधान करत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमले होते. (AFP)