(4 / 10)१-२ लसणाच्या पाकळ्या त्याचे अनेक फायदे मिळवण्यासाठी पुरेशा आहेत. सांगितलेल्यापेक्षा जास्त खाल्ल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो. कच्च्या लसूणच्या एका पाकळीत मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, फायबर, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम असते.(freepik)