Garlic And Cancer: दररोज लसूण खाल्ल्याने टाळता येतो कर्करोग! वाचा लसूण खाण्याचे फायदे
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Garlic And Cancer: दररोज लसूण खाल्ल्याने टाळता येतो कर्करोग! वाचा लसूण खाण्याचे फायदे

Garlic And Cancer: दररोज लसूण खाल्ल्याने टाळता येतो कर्करोग! वाचा लसूण खाण्याचे फायदे

Garlic And Cancer: दररोज लसूण खाल्ल्याने टाळता येतो कर्करोग! वाचा लसूण खाण्याचे फायदे

May 07, 2024 05:03 PM IST
  • twitter
  • twitter
Garlic Benefits: लसूण रोज खाल्ल्याने कॅन्सरची शक्यता कमी होते. शिवाय लसणाचे इतरही अनेक उपयोग आहेत.
लसूण ही औषधी गुणांनी समृद्ध आहे. लसूण कच्ची खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहे. पण लसूण चवीला आणि वासाला अतिशय उग्र असल्यामुळे बहुतेक लोकांना खायला आवडत नाही. याशिवाय लसूण खाल्ल्याने श्वासामध्ये दुर्गंधी येते. त्यामुळे ज्यांना लसूण कच्ची खाणे शक्य नाही, त्यांनी इतर भाज्या किंवा आमटीमध्ये मिसळून खाणे चांगले.
twitterfacebook
share
(1 / 9)

लसूण खाल्ल्याने शरीराला इतर पदार्थांमधून पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. याशिवाय शरीरात जमा झालेली खराब चरबी विरघळण्यास मदत होते.
twitterfacebook
share
(2 / 9)

पोटात निर्माण होणाऱ्या गॅस समस्येपासून मुक्त होण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. कंबरेभोवती जमलेले फॅट कमी होण्यास मदत होईल. लसूणमधील घटक शरीरातील चयापचय वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.
twitterfacebook
share
(3 / 9)

लसणातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ रक्तवाहिन्यांमधील खराब बॅक्टेरिया बाहेर काढून टाकतात.
twitterfacebook
share
(4 / 9)

लसूण खाल्ल्याने त्यातील पोषक तत्व शरीरातील कर्करोगाच्या पेशींशी लढतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखण्यास मदत करतात.
twitterfacebook
share
(5 / 9)

लसूण शरीरातील धमन्या दुरुस्त करते आणि हृदयरोगापासून आपले संरक्षण करते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांच्या आरोग्यास प्रोत्साहन मिळते.
twitterfacebook
share
(6 / 9)

लसूण खाल्ल्याने शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळते, शरीराला चैतन्य मिळते, शरीरातील खराब वायू विरघळतात आणि दीर्घायुष्य मिळते.
twitterfacebook
share
(7 / 9)

लसणाच्या नियमित सेवनामुळे शरीरातील थकवा दूर होतो. लसाणातील औषधी गुणधर्म रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा झटका, एथेरोस्क्लेरोसिस प्रतिबंधित करतात. लसूण रक्तवाहिन्यांना योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करते.
twitterfacebook
share
(8 / 9)

शरीरातील चरबी कमी झाल्याने वजन कमी होते. नियमित लसूण खाल्ल्यास काही महिन्यांत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. तसेच, हात पाय दुखणे कमी होईल. गॅसची समस्या पूर्णपणे कमी होईल. त्यामुळे लसूण रोज खावी.
twitterfacebook
share
(9 / 9)

इतर गॅलरीज