(2 / 7)पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा ते सांध्याभोवती क्रिस्टल्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते. त्यामुळे सांध्यांचे दुखणे, सूज येणे, चालताना त्रास होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने गाउट, संधिवात आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात.अशा स्थितीत युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते.