मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Skin Care: निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी खा 'या' ८ गोष्टी!

Skin Care: निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी खा 'या' ८ गोष्टी!

Jan 10, 2023 01:45 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • Winter Skin Care: हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. 

हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. हे टाळण्यासाठी फक्त क्रीम किंवा मॉइश्चरायझर काम करत नाही. निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी या ८ गोष्टी खा.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

हिवाळ्यात कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या आहे. हे टाळण्यासाठी फक्त क्रीम किंवा मॉइश्चरायझर काम करत नाही. निर्जीव त्वचेला पुनरुज्जीवित करण्यासाठी या ८ गोष्टी खा.(Freepik)

दह्यामध्ये असलेले प्रोटीन तत्व त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

दह्यामध्ये असलेले प्रोटीन तत्व त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल.(Freepik)

जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा, त्यात असे अँटीऑक्सिडंट आढळतात जे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व रोखतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा, त्यात असे अँटीऑक्सिडंट आढळतात जे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व रोखतात.(Freepik)

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आढळतात जे त्वचेसाठी वरदान म्हणून काम करतात. खरं तर, ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे, त्वचेची आर्द्रता गमावते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आढळतात जे त्वचेसाठी वरदान म्हणून काम करतात. खरं तर, ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे, त्वचेची आर्द्रता गमावते.(Freepik)

डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात.(Freepik)

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर आढळतात. ते वाळवून बारीक करून अनेक प्रकारच्या फेस पॅकमध्ये वापरा, फायदा होईल.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर आढळतात. ते वाळवून बारीक करून अनेक प्रकारच्या फेस पॅकमध्ये वापरा, फायदा होईल.(Freepik)

अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे जो खराब झालेल्या त्वचेच्या ऊतींची दुरुस्ती करतो तसेच चेहऱ्याची त्वचा घट्ट करतो.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

अंडी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्त्रोत आहे जो खराब झालेल्या त्वचेच्या ऊतींची दुरुस्ती करतो तसेच चेहऱ्याची त्वचा घट्ट करतो.(Freepik)

WhatsApp channel

इतर गॅलरीज