Holi Snaks: संपूर्ण देशाता होळीची धुम पाहायला मिळत आहे. रंगाचा हा सण आनंदाने साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
(1 / 6)
सध्या सगळीकडे होळीची जोरदार तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्यात येते. या पार्टीला कोणते खाद्यपदार्थ ठावावेत असा प्रश्न सर्वांना पडतो. चला जाणून घेऊया...
(2 / 6)
पौष्टिक नाश्ता ठेवायचा असेल तर ढोकळा चांगला पर्याय ठरु शकतो.
(3 / 6)
थोडे तिखट, मसालेदार असा एखादा पदार्थ ठेवायचा असेल तर समोसा चॅट हा उत्तम पर्याय आहे.
(4 / 6)
सर्वात कॉमन पदार्थ म्हणजे दही वाडा आहे. हा होळीसाठी योग्य चॅट ठरु शकतो.