Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर महायुद्ध रंगणार! दसऱ्याच्या दिवशी ‘हे’ ५ चित्रपट एकत्र रिलीज होणार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर महायुद्ध रंगणार! दसऱ्याच्या दिवशी ‘हे’ ५ चित्रपट एकत्र रिलीज होणार

Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर महायुद्ध रंगणार! दसऱ्याच्या दिवशी ‘हे’ ५ चित्रपट एकत्र रिलीज होणार

Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर महायुद्ध रंगणार! दसऱ्याच्या दिवशी ‘हे’ ५ चित्रपट एकत्र रिलीज होणार

Published Aug 20, 2024 10:53 AM IST
  • twitter
  • twitter
Box Office Clash: दसऱ्याच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर काही चित्रपटांची जोरदार टक्कर होणार आहे. रजनीकांत, आलिया भट्ट, बॉबी देओल यांच्यासह पाच बड्या स्टार्सचे चित्रपट रिलीज होणार आहेत.
१५ ऑगस्टनंतर आता दसऱ्याच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर बड्या चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. हा संघर्ष दोन-तीन चित्रपटांमध्ये नसून, तब्बल पाच चित्रपटांमध्ये असणार आहे. या दिवशी कोणते ५ चित्रपट रिलीज होतायत, चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 6)

रजनीकांत यांचा 'वेट्टियान' हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रजनीकांतसोबत अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

साउथ स्टार सूर्या, बॉबी देओल आणि दिशा पाटनी यांचा तामिळ चित्रपट 'कंगुवा' देखील १० ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. सूर्या, बॉबी आणि दिशा व्यतिरिक्त या चित्रपटात जगपथू बाबू, नॅटी नटराजन, केएस रविकुमार आणि कोवई सरला यांच्याही भूमिका आहेत.
twitterfacebook
share
(3 / 6)

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा ॲक्शन प्रिन्स म्हटला जाणारा अभिनेता ध्रुव सर्जाही या बॉक्स ऑफिस युद्धात सामील होत आहे. त्याचा आगामी ॲक्शन चित्रपट 'मार्टिन' ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा 'जिगरा' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बहीण आणि भावाच्या नात्यावर आधारित आहे. आलियाने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. वासन बाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज