मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ilt20: डेव्हिड वॉर्नर दुबई कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

ilt20: डेव्हिड वॉर्नर दुबई कॅपिटल्सचा नवा कर्णधार!

Dec 31, 2023 11:06 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • David Warner: लवकरच आंतरराष्ट्रीय लीग टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची आगामी २०२४ हंगामासाठी आंतरराष्ट्रीय लीग टी-२० फ्रँचायझी दुबई कॅपिटल्सचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

वॉर्नरने दुबई कॅपिटल्सशी करार केला, जो दोन वेळा अंतिम फेरीत सहभागी झालेल्या दिल्ली कॅपिटल्सची संलग्न संस्था आहे, जिथे वॉर्नर देखील खेळतो. वॉर्नरने गेल्या काही सामन्यांमध्ये फ्रँचायझीचे नेतृत्व केले. दरम्यान, २०१६  मध्ये डेव्हिड वॉर्नर नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

दरम्यान, २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणार्‍या आयएल टी-२० २०२४ मध्ये ३७ वर्षीय कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. मागील आयएल टी-२० च्या हंगामात कॅपिटल्स एलिमिनेटर सामन्यात पोहोचली होती. परंतु, एमआय एमिरेट्सकडून त्यांचा पराभव झाला होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

वॉर्नर सध्या घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. ऑस्ट्रेलियाने पर्थ आणि मेलबर्नमधील मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असून आता सिडनीमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

वॉर्नरचा कसोटी क्रिकेटमधील हा अंतिम सामना असेल, त्याने या मालिकेनंतर लाल-बॉल क्रिकेटमध्ये विश्रांती घेण्याचे जाहीर केले. वॉर्नर आपल्या निरोपाच्या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातील शानदार १६४ धावांसह दोन सामन्यांत २०८ धावा केल्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

वॉर्नरचा कसोटी क्रिकेटमधील हा अंतिम सामना असेल, त्याने या मालिकेनंतर लाल-बॉल क्रिकेटमध्ये विश्रांती घेण्याचे जाहीर केले. वॉर्नर आपल्या निरोपाच्या मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातील शानदार १६४ धावांसह दोन सामन्यांत २०८ धावा केल्या.

WhatsApp channel

इतर गॅलरीज