Teeth Whitening: तुम्हाला तुमचे दात पांढरे हवे आहेत? फॉलो करा आजीच्या पोटलीमधील उपाय!-do you want your teeth white use these solution ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Teeth Whitening: तुम्हाला तुमचे दात पांढरे हवे आहेत? फॉलो करा आजीच्या पोटलीमधील उपाय!

Teeth Whitening: तुम्हाला तुमचे दात पांढरे हवे आहेत? फॉलो करा आजीच्या पोटलीमधील उपाय!

Jan 24, 2024 06:31 PM IST
  • twitter
  • twitter
  • Oral Health: दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी जुन्या काळातील उपाय कामी येति. दात मोत्यासारखे चमकू लागतील.
दात स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. पण काही वेळा दोनदा दात घासल्यानंतरही पिवळसरपणा दिसून येतो. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आजींच्या पोटलीमधील उपाय ट्राय करून पाहू शकता.  
share
(1 / 6)

आजीची आवडती रेसिपी तुमच्या दातांवर नक्कीच परिणाम करेल. दात पिवळे आणि घाण दिसले तर रोज घासल्यानंतर मोहरीच्या तेलात खडे मीठ मिसळून बोटांनी चोळा.
share
(2 / 6)

केळीची साल फेकून देण्याऐवजी सालीची आतील बाजू दातांवर चोळा. दात मोत्यासारखे चमकू लागतील.
share
(3 / 6)

ब्रश केल्यानंतर, बेकिंग सोडामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि दातांना लावा. हे दात पॉलिश करण्यास मदत करतील.
share
(4 / 6)

दररोज सकाळी खोबरेल तेलाने हिरड्या धुणे हे संपूर्ण तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले असते. याशिवाय दातही स्वच्छ आणि चमकदार होतात.
share
(5 / 6)

तुरटीचा वापर दातांवरील घाण साफ करण्यासाठीही केला जातो. तुरटी पावडर बोटांच्या मदतीने दातांवर चोळा. दात चमकतील
share
(6 / 6)

इतर गॅलरीज