मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Article 370: ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटामध्ये अमित शाह साकारणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखलंत का?

Article 370: ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटामध्ये अमित शाह साकारणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखलंत का?

Feb 17, 2024 08:14 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Article 370 Amit Shah Character: 'आर्टिकल ३७०' या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे लोक कौतुक करत आहेत. या चित्रपटातील आणखी एक पात्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे अमित शाह.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम अभिनित 'आर्टिकल ३७०' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य झांबळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे लोक कौतुक करत आहेत. अभिनेत्री प्रिया मणी, अभिनेता वैभव तत्ववादी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेतील अरुण गोविल प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटातील आणखी एक पात्र लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे अमित शाह.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मराठमोळे अभिनेते किरण करमरकर यांनी या चित्रपटात अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी अगदी हुबेहूब अमित शाह यांच्यासारखाच गेटअप केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या भूमिकेसाठी चाहते किरण करमरकर यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्या ट्रेलरमधील छोट्याशा झलकेवरील रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत. यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रील्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपयुक्त ठरत आहेत. काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवल्याच्या घटनांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे काम करणाऱ्या सर्वांची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘जिओ स्टुडिओ’ आणि ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’च्या निर्मात्यांनीच ‘आर्टिकल ३७०’ची निर्मिती केली आहे. हा चित्रपट एक ॲक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे हा चित्रपट दिग्दर्शित आहे. ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

इतर गॅलरीज