हिवाळा सुरु झाला की गरम पाणी पिण्याचे दिवस परत येतात. पण हिवाळ्यात फक्त आराम मिळण्यासाठीच नाही तर शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरम पाणी खूप उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे काही फायदे.
(freepik)गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. एक कप गरम पाणी पचनाच्या समस्या दूर करू शकते.
(freepik)जर तुमचा घसा खवखवत असेल तर काही आल्याचे तुकडे टाकून पाणी उकळून ते पाणी प्यायल्याने आराम मिळतो आणि घशाची खवखव लवकर दूर होईल.
(freepik)घसा खवखवणे बरे होण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात थोडे मध आणि २ थेंब लिंबाचा रस देखील टाकू शकता. यामुळे घसा खवखव लवकर बरा होतो.
(freepik)