(7 / 7)रॉक गार्डन, चंदीगडचंदीगडमध्ये असलेले हे रॉक गार्डन एक शिल्प उद्यान आहे. याला नेकचंद रॉक गार्डन म्हणूनही ओळखले जाते. हे उद्यान पर्यावरण पर्यटनाचे उत्तम उदाहरण आहे. तुटलेल्या काचा, बांगड्या, फरशा, क्रोकरी, संगमरवरी अशा वस्तूंपासून मूर्ती बनवल्या जातात. अशीच एक बाग केरळमध्येही आहे.