Alia Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती? कुठून कमावतात पैसे जाणून घ्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Alia Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती? कुठून कमावतात पैसे जाणून घ्या

Alia Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती? कुठून कमावतात पैसे जाणून घ्या

Alia Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची एकूण संपत्ती किती? कुठून कमावतात पैसे जाणून घ्या

Dec 15, 2024 01:17 PM IST
  • twitter
  • twitter
  • Alia Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी पैसे कुठे गुंतवले आहेत? त्यांची एकूण संपत्ती किती चला जाणून घेऊया...
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट यांचा एप्रिल २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर सात महिन्यांनी आलियाने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव राहा ठेवले आहे. आता रणबीर आणि आलियाची एकूण संपत्ती किती आहे? ते कुठे गुंतवणूक करतात चला जाणून घेऊया…
twitterfacebook
share
(1 / 6)

सध्या रणबीर आणि आलिया दोघेही करिअरच्या यशाच्या शिखरावर आहेत. त्यामुळे दोघांकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो.
twitterfacebook
share
(2 / 6)

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूरची एकूण संपत्ती ३४५ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे दोन लग्झरी कार आणि आलिशान घरे आहेत. याशिवाय त्यांनी ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन नावाच्या कंपनीत सुमारे 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
twitterfacebook
share
(3 / 6)

याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीरकडे म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी सावनमध्ये शेअर्स आहेत. या अभिनेत्याचे मुंबईतील पाली हिल येथे एक घर खरेदी केले आहे. या घराची किंमत ३५ कोटी रुपये आहे. त्याचे पुण्यातील ट्रम्प टॉवर्समध्ये एक अपार्टमेंट आहे ज्याची किंमत अंदाजे 13 कोटी रुपये आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

रणबीरने अनुराग बासूसोबत 'पिक्चर शुरू' नावाचे प्रोडक्शन हाऊसही सुरू केल्याचे बोलले जात आहे. या प्रॉडक्शन हाऊसमध्ये 'जग्गा जासूस' आणि 'ब्रह्मास्त्र' सारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. रणबीर मुंबई सिटी एफसी फुटबॉल संघाचा सहमालक देखील आहे.
twitterfacebook
share
(5 / 6)

आता आलिया भट्टच्या संपत्ती विषयी जाणून घेऊया. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आलियाची एकूण संपत्ती ५१७ कोटी रुपये आहे.
twitterfacebook
share
(6 / 6)

आलियाच्या उत्पन्नाचा स्त्रोत
twitterfacebook
share
(7 / 6)
आलियाच्या उत्पन्नाचा स्त्रोत
इतर गॅलरीज