(5 / 5)म्हणून डिलिव्हरीसाठी तपकिरी रंगाचे बॉक्स वापरले जातात...आपण नैसर्गिक कागदाला ब्लीच करून पांढरा करतो, जेणेकरून त्यावर सहज लिहिता येईल. परंतु, आपल्याला कारपोर्टवर काहीही लिहावे लागत नाही, म्हणून ते पांढरे करण्यासाठी एकही पैसा खर्च केला जात नाही.