मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mistakes After Exercise: व्यायामानंतर तुम्ही या गोष्टी खाताय? होईल नुकसान!

Mistakes After Exercise: व्यायामानंतर तुम्ही या गोष्टी खाताय? होईल नुकसान!

Mar 28, 2023 01:02 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

Health Care: दैनंदिन व्यायाम करूनही जर तुम्ही व्यायाम केल्यानंतर काही चुका करत असाल तर तुमची मेहनत वाया जात आहे.

रोज सकाळी व्यायामासाठी काही लोक बराच वेळ घालवतात. पण मग नंतर केलेली एक चूक तुमची ही मेहनत वाया घालवू शकते.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

रोज सकाळी व्यायामासाठी काही लोक बराच वेळ घालवतात. पण मग नंतर केलेली एक चूक तुमची ही मेहनत वाया घालवू शकते.(Freepik)

मीठ जास्त असलेले पदार्थ देखील टाळावेत. व्यायामामुळे शरीरातून पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण खारट अन्न खातात. पण प्रत्यक्षात ते शरीराला हानी पोहोचवते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मीठ जास्त असलेले पदार्थ देखील टाळावेत. व्यायामामुळे शरीरातून पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण खारट अन्न खातात. पण प्रत्यक्षात ते शरीराला हानी पोहोचवते.(Freepik)

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाऊ नका.व्यायामानंतर असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या कारणामुळे आतापर्यंत केलेला व्यायाम पूर्णपणे वाया जाऊ शकतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाऊ नका.व्यायामानंतर असे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या कारणामुळे आतापर्यंत केलेला व्यायाम पूर्णपणे वाया जाऊ शकतो.(Freepik)

 केक किंवा पेस्ट्री कोणाला खायला आवडत नाही? मात्र व्यायामानंतर या प्रकारचे अन्न शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. त्यात कर्बोदके जास्त असतात. तसेच कमी पोषक तत्त्व असतात. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

 केक किंवा पेस्ट्री कोणाला खायला आवडत नाही? मात्र व्यायामानंतर या प्रकारचे अन्न शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. त्यात कर्बोदके जास्त असतात. तसेच कमी पोषक तत्त्व असतात. (Freepik)

चरबीयुक्त पदार्थ खाणे अजिबात टाळा. बराच वेळ व्यायाम केल्यानंतर अशा प्रकारचे अन्न शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल चरबी कमी होण्याऐवजी वाढते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

चरबीयुक्त पदार्थ खाणे अजिबात टाळा. बराच वेळ व्यायाम केल्यानंतर अशा प्रकारचे अन्न शरीराला हानी पोहोचवते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल चरबी कमी होण्याऐवजी वाढते.(Freepik)

WhatsApp channel

इतर गॅलरीज