मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Potato Peel: बटाट्याचे साल फेकू नका, त्वचा-केस-पोटासाठी आहे उपयुक्त, होतात अनेक फायदे

Potato Peel: बटाट्याचे साल फेकू नका, त्वचा-केस-पोटासाठी आहे उपयुक्त, होतात अनेक फायदे

Jan 16, 2023 06:41 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Benefits of Potato Peel: कितीतरी घरांमध्ये बटाट्याशिवाय चालत नाही. बटाटे जवळजवळ दररोज अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. आणि त्या बटाट्याच्या साली काढून टाकल्या जातात. असे करु नका. बघा किती फायदे होऊ शकतात.

बटाट्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम, लोह आणि फायबर समृद्ध बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी ३ समाविष्ट आहे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की आहारातील फायबरसह अँटि ऑक्सिडंट्स, फिनोलिक संयुगे आणि खनिजे देखील उपलब्ध आहेत. बटाट्याच्या सालीचे अनेक फायदे आणि उपयोग पाहूया.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

बटाट्याची साल आहारातील फायबरच्या उच्च सामग्रीमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. बटाट्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशियम हृदयविकारावरही नियंत्रण ठेवते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

डोळ्यांखाली काळे डाग पडत असल्यास किंवा उन्हात त्वचा टॅन होत असल्यास बटाट्याची साल बारीक करून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. टॅन लवकरच नाहीसा होईल.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

एनिमिया किंवा लोहाच्या कमतरतेमध्ये बटाट्याची साल इतर भाज्यांसोबत खाणे खूप फायदेशीर आहे. बटाट्याच्या सालीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे एनिमियाचा धोका कमी होतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी ३ असते. व्हिटॅमिन बी ३ ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते. याशिवाय, त्यात असलेले नियासिन कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जेत रूपांतर करते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

आपल्या अन्नामध्ये काही प्रमाणात फायबर असणे आवश्यक आहे. बटाट्यामध्ये भरपूर फायबर असते, तर त्यांच्या सालमध्येही भरपूर फायबर असते. हे पचनसंस्थेला बळकट करण्यासाठी देखील कार्य करते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

जर तुम्हालाही केस पांढरे होण्याची समस्या असेल तर १ वाटी बटाट्याची साल अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. आता उकळून २-३ चमचे उरले की गॅस बंद करा. ते पाणी केसांना लावा. तुम्ही हे अनेक वेळा केल्यास, तुम्हाला स्वतःच फायदे समजतील.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

जर तुम्हालाही केस पांढरे होण्याची समस्या असेल तर १ वाटी बटाट्याची साल अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्या. आता उकळून २-३ चमचे उरले की गॅस बंद करा. ते पाणी केसांना लावा. तुम्ही हे अनेक वेळा केल्यास, तुम्हाला स्वतःच फायदे समजतील.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज