मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  चमकदार स्किन आणि केसांसाठी ट्राय करा 'हे' नैसर्गिक घरगुती उपाय

चमकदार स्किन आणि केसांसाठी ट्राय करा 'हे' नैसर्गिक घरगुती उपाय

Mar 13, 2023 02:14 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

DIY Beauty Tips: तुमची त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करु शकता. हे उपाय सोपे, प्रभावी असून तुम्ही ते तुमच्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट करु शकता.

स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्ट महाग तर असतातच शिवाय त्यात हानिकारक केमिकल देखील असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता. यासाठी तुम्ही हे काही DIY नॅचरल ब्युटी टिप्स फॉलो करु शकता. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

स्किन केअर आणि ब्युटी प्रोडक्ट महाग तर असतातच शिवाय त्यात हानिकारक केमिकल देखील असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करु शकता. यासाठी तुम्ही हे काही DIY नॅचरल ब्युटी टिप्स फॉलो करु शकता. (Pexels)

हनी फेस मास्क: लिंबाच्या रसामध्ये मध मिक्स करा आणि हायड्रेटिंग आणि एक्सफोलिएटिंग मास्कसाठी चेहऱ्यावर लावा.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

हनी फेस मास्क: लिंबाच्या रसामध्ये मध मिक्स करा आणि हायड्रेटिंग आणि एक्सफोलिएटिंग मास्कसाठी चेहऱ्यावर लावा.(Instagram)

कॉफी स्क्रब: नैसर्गिक एक्सफोलिएटिंग बॉडी स्क्रबसाठी नारळ तेल आणि साखर सह कॉफी एकत्र करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि ताजेतवाने वाटेल. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

कॉफी स्क्रब: नैसर्गिक एक्सफोलिएटिंग बॉडी स्क्रबसाठी नारळ तेल आणि साखर सह कॉफी एकत्र करा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल आणि ताजेतवाने वाटेल. (Pexels )

एवोकॅडो हेअर मास्क: पिकलेला एवोकॅडो मॅश करा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. पौष्टिक मास्कसाठी केसांना लावा, ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

एवोकॅडो हेअर मास्क: पिकलेला एवोकॅडो मॅश करा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. पौष्टिक मास्कसाठी केसांना लावा, ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतील.(Unsplash)

ग्रीन टी टोनर: एक कप ग्रीन टी बनवा आणि थंड होऊ द्या. तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी टोनर म्हणून वापरा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

ग्रीन टी टोनर: एक कप ग्रीन टी बनवा आणि थंड होऊ द्या. तुमची त्वचा चमकदार बनवण्यासाठी टोनर म्हणून वापरा.(Unsplash)

दही फेस मास्क: साध्या दहीमध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि हायड्रेटिंग मास्कसाठी चेहऱ्याला लावा. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

दही फेस मास्क: साध्या दहीमध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि हायड्रेटिंग मास्कसाठी चेहऱ्याला लावा. (freepik)

अॅपल सायडर व्हिनेगर हेअर रिन्स: अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि केसांची चमक टिकवण्यासाठी वापरा.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

अॅपल सायडर व्हिनेगर हेअर रिन्स: अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिक्स करा आणि केसांची चमक टिकवण्यासाठी वापरा.(Unsplash)

सनबर्नसाठी एलोवेरा जेलः एलोवेराचे कूलिंग आणि हीलिंग गुणांमुळे तुम्ही एलोवेरा जेल स्किनवर वापरु शकता. सनबर्न झालेल्या त्वचेवर हे लावा. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

सनबर्नसाठी एलोवेरा जेलः एलोवेराचे कूलिंग आणि हीलिंग गुणांमुळे तुम्ही एलोवेरा जेल स्किनवर वापरु शकता. सनबर्न झालेल्या त्वचेवर हे लावा. (Getty Images)

खोबरेल तेल हेअर मास्क: डीप कंडिशनिंग ट्रीटमेंटसाठी नारळ तेल गरम करा आणि ते केसांना लावा.
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

खोबरेल तेल हेअर मास्क: डीप कंडिशनिंग ट्रीटमेंटसाठी नारळ तेल गरम करा आणि ते केसांना लावा.(pexels)

शुगर लिप स्क्रब: लिप स्क्रबसाठी नारळाच्या तेलात साखर आणि थोडे मध एकत्र करा. हे तुमचे ओठ एक्सफोलिएट आणि हायड्रेट करेल.
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

शुगर लिप स्क्रब: लिप स्क्रबसाठी नारळाच्या तेलात साखर आणि थोडे मध एकत्र करा. हे तुमचे ओठ एक्सफोलिएट आणि हायड्रेट करेल.(Shutterstock)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज