Dhantrayodashi Gold Buy: यंदा दिवाळीला तुम्ही १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड कडे खरेदी करू शकता.
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
(1 / 8)
दिवाळीपूर्वीच सोन्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे. सोन्यानेही प्रति तोळा ८२ हजारांची विक्रमी पातळी ओलांडली आहे. (pintrest)
(2 / 8)
अशा स्थितीत धनत्रयोदशी-दिपावलीला सोने खरेदी करणारे लोक विचारात पडले आहेत.
(3 / 8)
विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक ज्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो.
(4 / 8)
पण निराश होण्याची गरज नाही. सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होणार असली तरी बाजारात स्वस्त दरात सोने खरेदी करून तुम्ही धनत्रयोदशी आणि दिवाळीचे शगुन पूर्ण करू शकता.
(5 / 8)
यंदा दिवाळीला तुम्ही १ ग्रॅम गोल्ड प्लेटेड कडे खरेदी करू शकता.
(6 / 8)
जवळपास १० हजारांच्या आसपास तुम्हाला सोने घेता येईल.
(7 / 8)
मार्केटमध्ये सध्या १ ग्रॅम सोन्याचे सुंदर सुंदर कडे उपलब्ध आहेत
(8 / 8)
आम्ही याठिकाणी तुम्हाला अनेक डिझाइन्स दिल्या आहेत. यामधून तुम्ही आयडिया घेऊ शकता.