भाषा निवडा
विभाग
मराठीचे तपशील
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी होय.
दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. लोकांची घाईगडबड सुरु आहे.
दिवाळीला लोक आपल्या घराला सजवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.
यासाठी घरावर लाइटिंग करतात. पणत्या लावतात. घरासमोर रांगोळी काढतात.
त्याचप्रकारे दिवाळीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आकाशकंदील होय.
आकाश कंदील शिवाय दिवाळीची तयारी पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीत सर्वजण आपल्या घरासमोर असे सुंदर सुंदर आकाशकंदील लावतात.