या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी लोक आपली घरे अतिशय आकर्षक पद्धतीने सजवतात.
भारतात सण-उत्सवात रांगोळी काढण्याची परंपरा फार जुनी आहे. असे करणे फार शुभ मानले जाते.
यामुळेच लोक केवळ दिवाळीतच नव्हे तर धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, भाऊबीज आणि वसुबारस यांसारख्या प्रसंगीही रांगोळीने घराचे अंगण सजवायला विसरत नाहीत.
तुम्हालाही या दिवाळीत तुमच्या घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढायची असेल, तर कार्पेट रांगोळीपासून, देवी लक्ष्मीच्या पायाची रांगोळी या लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहेत.
(Shraddha Lohariya (pinterest))