Dussehra Decoration : दसरा-दिवाळीला घर सजवताय? ‘या’ इकोफ्रेंडली सजावट टिप्सने घराच्या सौंदर्यात पडेल आणखी भर!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dussehra Decoration : दसरा-दिवाळीला घर सजवताय? ‘या’ इकोफ्रेंडली सजावट टिप्सने घराच्या सौंदर्यात पडेल आणखी भर!

Dussehra Decoration : दसरा-दिवाळीला घर सजवताय? ‘या’ इकोफ्रेंडली सजावट टिप्सने घराच्या सौंदर्यात पडेल आणखी भर!

Dussehra Decoration : दसरा-दिवाळीला घर सजवताय? ‘या’ इकोफ्रेंडली सजावट टिप्सने घराच्या सौंदर्यात पडेल आणखी भर!

Published Oct 11, 2024 02:26 PM IST
  • twitter
  • twitter
Traditional Diwali Decorations Ideas: सणासुदीच्या काळात लोक घराच्या भिंती, मुख्य प्रवेशद्वार फुलांनी आणि दिव्यांनी सजवतात. या दसरा-दिवाळीत इकोफ्रेंडली डेकोरेशन टिप्स वापरून तुम्हीही आपल्या घराची सजावट करू शकता.
दसरा-दिवाळी सारखे मोठे सण आले की, काही दिवस आधीपासून लोक घराची साफसफाई करायला लागतात. आनंद आणि उत्साहाने भरलेला हे सण सगळ्यांसाठीच खूप खास आहेत. यामुळेच या सणानिमित्त कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या घराचा प्रत्येक कोपरा अतिशय उत्साहाने सजवतो. आजकाल घर सजवण्याच्या इको फ्रेंडली पद्धतींना लोकांमध्ये पसंती दिली जात आहे. घराच्या सजावटीच्या या पद्धती अनोख्या आणि अगदी बजेट फ्रेंडलीही आहेत.
twitterfacebook
share
(1 / 8)

(shutterstock)
सण येण्यापूर्वीच घराची साफसफाई केली जाते. लोक घराच्या भिंतीं आणि मुख्य प्रवेशद्वार फुलांनी, लाईटच्या माळा आणि दिव्यांनी सजवतात. या इकोफ्रेंडली सजावट टिप्समधून तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी कल्पना देखील घेऊ शकता.
twitterfacebook
share
(2 / 8)

दिवाळीत घर सजवण्यासाठी तुम्ही फॅन्सी मेणबत्त्या वापरू शकता. या फॅन्सी मेणबत्त्या केवळ तुमच्या घराचेच नव्हे, तर तुमच्या रांगोळीचेही सौंदर्य वाढवू शकतात.
twitterfacebook
share
(3 / 8)

देव पूजेनंतर घराच्या अंगणात मातीचे दिवे लावण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. ही परंपरा कितीही जुनी असली, तरीही ती तुमच्या घराचे सौंदर्य आणि सकारात्मकता वाढवू शकते. विशेष म्हणजे हे मातीचे दिवे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे तुमचे ध्येयही पूर्ण करतात.
twitterfacebook
share
(4 / 8)

सध्या लोकांमध्ये मिरर सेल्फीची क्रेझ खूप वाढली आहे. तर, या दिवाळीत सुंदर मिरर सेल्फीसाठी तुमच्या घरातील आरसा किंवा काचेची फुलदाणी रंगीबेरंगी दिव्यांच्या मदतीने सजवा. तुम्ही आरशाच्या सजावटीच्या वेळी दिव्यांसोबत फुलांच्या माळांचाही वापर करू शकता.
twitterfacebook
share
(5 / 8)

तुम्ही लहानपणापासून घर सजवण्यासाठी कागदी कंदील नक्कीच वापरत असाल. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा वापर हे सण इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्यासाठी करायला हवा. कागदी कंदीला व्यतिरिक्त, आपण घरातील रोपे आणि काचेच्या भांड्यांनी देखील घर सजवू शकता.
twitterfacebook
share
(6 / 8)

घराचे मुख्य द्वार सजवण्यासाठी तुम्ही झेंडूची फुले आणि इतर पाना-फुलांच्या कमानी वापरू शकता. याशिवाय घरामध्ये लावलेल्या पडद्यांना सजवण्यासाठी देखील या फुलांचा वापर करू शकता.
twitterfacebook
share
(7 / 8)

रांगोळीचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही तिच्या मध्यभागी एक दिवा ठेवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या रांगोळीत फुलांच्या पाकळ्यांसोबत पानांचाही वापर करू शकता.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज