Disha Patani In White Satin Dress: 'योद्धा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक स्टार्सनी हजेरी लावली असली, तरी दिशा पटानीने कार्यक्रमात पाऊल ठेवताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.
(1 / 7)
'योद्धा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक स्टार्सनी हजेरी लावली असली, तरी दिशा पाटनीने कार्यक्रमात पाऊल ठेवताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यादरम्यान दिशा पाटनीचा हॉट लूक पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसले आहेत.
(2 / 7)
'योद्धा'च्या स्क्रिनिंगदरम्यान दिशा पटानीने तिच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये आपला सुपर हॉटनेस दाखवला.
(3 / 7)
या फोटोंमध्ये दिशा पटानी पांढऱ्या रंगाच्या सिल्क डीप नेक बॉडीकॉन बॅकलेस ड्रेसमध्ये ब्युटी क्वीनसारखी दिसत आहे.
(4 / 7)
दिशा पटानीने तिचा लूक एक सुंदर नेक पीस, ब्रेसलेट आणि हील्सने ऍक्सेसराइज केला होता.
(5 / 7)
स्मोकी मेकअपकरून दिशा पटानीने तिचे केस मोकळे सोडले होते. या लूकने तिचे सौंदर्य आणखी खुलवले होते.
(6 / 7)
यादरम्यान दिशा पटानीने आपल्या किलर स्माईलने हजारो चाहत्यांची हृदय घायाळ केली आहेत.
(7 / 7)
दिशा पटानीचा हा लूक कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि पार्टीसाठी अगदी योग्य आहे. (All Photos: Varinder Chawala)