मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  दिशा पटानीने शेअर केले राधिका मर्चंट-अनंत अंबानीच्या प्रीवेडींग क्रूझचे पार्टीचे नवे फोटो

दिशा पटानीने शेअर केले राधिका मर्चंट-अनंत अंबानीच्या प्रीवेडींग क्रूझचे पार्टीचे नवे फोटो

Jun 08, 2024 02:52 PM IST
  • twitter
  • twitter
  • अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या इटली ते फ्रान्सदरम्यानच्या दुसऱ्या प्री-वेडिंग पार्टीची बरीच चर्चा रंगली. आता अभिनेत्री दिशा पटाणीने तेथील फोटो शेअर केले आहेत.
श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वी अनंतच्या प्रीवेडींग सोहळ्यांना बॉलिवूड कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत. नुकताच इटली ते फ्रान्सदरम्यान झालेल्या क्रूझवरील प्रीवेडींग सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री दिशा पटाणीने देखील फोटो शेअर केले आहेत.
share
(1 / 8)
श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नापूर्वी अनंतच्या प्रीवेडींग सोहळ्यांना बॉलिवूड कलाकार हजेरी लावताना दिसत आहेत. नुकताच इटली ते फ्रान्सदरम्यान झालेल्या क्रूझवरील प्रीवेडींग सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री दिशा पटाणीने देखील फोटो शेअर केले आहेत.(Instagram/Disha Patani)
अभिनेत्री दिशा पटाणीने शुक्रवारी अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडींग सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने 'मागचा आठवडा मजेदार होता' असे कॅप्शन दिले आहे
share
(2 / 8)

या फोटोमध्ये दिशा क्रूझवर आयस्क्रिम खाताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा मित्र देखील असल्याचे दिसत आहे.
share
(3 / 8)

या फोटोमध्ये दिशाने क्रूझवर जाण्यापूर्वी एका बेटीच्या धक्क्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने फ्लोरल वनपिस परिधान केला आहे.
share
(4 / 8)

अंबानी कुटुंबायांनी आयोजित केलेल्या या प्रीवेडींग पार्टीमध्ये जवळपास ८०० पाहुण्यांनी हजेरी लावली. या पाहुण्यांना इटली ते फ्रान्स दरम्यानच्या ४३८० किलो मीटरचा प्रवास क्रूझमधून घेऊन जाण्यात आले.
share
(5 / 8)

दिशा पटानीने पोर्टोफिनो पार्टीदरम्यान काढलेला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात प्रसिद्ध इटालियन टेनोर अँड्रिया बोसेली यांच्या खास म्युझिकल परफॉर्मन्सचा समावेश होता.
share
(6 / 8)

दिशा पटानीने क्रूझ लाइनरचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. शाहरुख खान, सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर, इब्राहिम अली खान, जान्हवी कपूर, करण जोहर आणि करिश्मा कपूर हे या पार्टीमध्ये सहभागी झाले होते.
share
(7 / 8)

दिशाने सूर्यास्ताचा देखील फोटो शेअर केला होता. 
share
(8 / 8)
दिशाने सूर्यास्ताचा देखील फोटो शेअर केला होता. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज