Disha Patani: पतली कमरीया तेरी... लिंबू कलरच्या साडीत दिशा पाटणी दिसतेय खास! तुम्ही पाहिलेत का फोटो?
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Disha Patani: पतली कमरीया तेरी... लिंबू कलरच्या साडीत दिशा पाटणी दिसतेय खास! तुम्ही पाहिलेत का फोटो?

Disha Patani: पतली कमरीया तेरी... लिंबू कलरच्या साडीत दिशा पाटणी दिसतेय खास! तुम्ही पाहिलेत का फोटो?

Disha Patani: पतली कमरीया तेरी... लिंबू कलरच्या साडीत दिशा पाटणी दिसतेय खास! तुम्ही पाहिलेत का फोटो?

Published Jul 15, 2024 08:50 PM IST
  • twitter
  • twitter
Disha Patani: दिशा पाटणी तिच्या नव्या फोटोंमध्ये लिंबू कलरच्या साडीमध्ये कहर करताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो...
हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पाटणी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर जे काही शेअर करते, ते इंटरनेटवर व्हायरल होते. दिशा पाटणी तिच्या नव्या फोटोंमध्ये लिंबू कलरच्या साडीमध्ये कहर करताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो…
twitterfacebook
share
(1 / 5)

या फोटोंमधील दिशा पाटणीचा ट्रेडिशनल लूक पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. दिशा पिवळ्या रंगाच्या साडीसह शिमरी ब्लाऊजमध्ये इनडोअर सेटअपमध्ये पोज देताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(2 / 5)

दिशा पाटणीने मोकळे कुरळे केस आणि सेटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला होता. एकीकडे दिशाच्या या स्टाईलवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही लोक तिला वाईटरित्या ट्रोल करतानाही दिसले.
twitterfacebook
share
(3 / 5)

दिशा यापूर्वीही अनेकदा अशाच लूकमध्ये दिसली आहे. अशा परिस्थितीत आता लोक तिच्या ड्रेसिंग सेन्सला कंटाळले आहेत. याच कारणामुळे आता ते अभिनेत्रीला ट्रोल देखील करत आहेत. दिशाच्या या लूकवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हिला स्टाईलिश बदलण्याची गरज आहे'.
twitterfacebook
share
(4 / 5)

या फोटोंमध्ये दिशा पाटणी तिची स्लीम कंबर आणि कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. दिशा पाटणी कधी तिच्या पारंपरिक लूकमध्ये, कधी तिच्या ग्लॅमरस स्टाईलमध्ये, तर कधी तिच्या बोल्ड अवतारात सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
twitterfacebook
share
(5 / 5)

इतर गॅलरीज