Disha Patani Sizzling Look: आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे.
(1 / 6)
आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा धमाल उडवून दिली आहे. या नव्या फोटोंमध्ये दिशा पाटनी खूपच सुंदर दिसत आहे.(All Photos: Instagram)
(2 / 6)
या फोटोंमध्ये दिशा पाटनी आपल्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना घायाळ करताना दिसली आहे. दिशा पाटनी हिचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
(3 / 6)
दिशा पाटनीच्या लूकबद्दल बोलायचे तर, ती शिमरी लाल डीप नेक क्रॉप टॉप आणि स्लिट मिनी स्कर्टमध्ये किलर पोझ देताना दिसली आहे.
(4 / 6)
या फोटोंमध्ये दिशा पाटनी तिची स्लिमट्रीम कंबर आणि कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसली आहे.
(5 / 6)
या फोटोंमध्ये दिशा पाटनीने स्मोकी मेकअपसोबत ओपन हेअर स्टाइल करून केसांना हलके कर्ल आहे. तिच्या या फोतोंनी चांगलाच कल्ला केला आहे.
(6 / 6)
बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करताना दिशा पाटनीने कोणतेही कॅप्शन दिलेले नाहीत. तिने केवळ आपल्या अदांनीच सगळ्यांना घायाळ केले आहे.
(7 / 6)
अभिनेत्री दिशा पाटनीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत.