Rinku Rajgur Home Photos: अभिनेत्री रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे घर दिसत आहे.
(1 / 5)
'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. रिंकू सध्या मुंबईत राहात आहे. तिच्या घराची झलक समोर आली आहे.
(2 / 5)
रिंकूने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
(3 / 5)
या फोटोंमध्ये रिंकू सोफ्यात बसली आहे. रिंकूच्या मुंबईच्या घरात पांढरा रंग दिला आहे. तसेच निळ्या रंगाचा सोफा आहे. रिंकूने या सोफ्यामध्ये बसून फोटो काढले आहेत.
(4 / 5)
रिंकूने फोटोमध्ये पिच कलरचा टॉप आणि प्रिंटेट कॉटन शॉर्ट पँट घातली आहे. विनामेक लूकमध्ये रिंकू सुंदर दिसत आहे.
(5 / 5)
रिंकूने हे फोटो शेअर करत 'विकेंट वाईब्स' असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी रिंकूच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.